Chndrakant Patil | चंद्रकांत पाटील यांच्या प्रचाराला विना हेल्मेट बाईक रॅली | ABP Majha

Continues below advertisement
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या बाईक रॅलीमध्ये वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करण्यात आले आहे. प्रचारासाठी सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांच्या डोक्यात हेल्मेट नव्हते, त्यामुळे आता कारवाई होणार का याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram