Chandrakant Patil | चंद्रकांत पाटील मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीला | मुंबई | ABP Majha

Continues below advertisement
महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. दोघांमध्ये राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram