Chandrakant Patil | संघटनात्मक जबाबदारीसाठी चंद्रकांत पाटील अनुकूल नाहीत? | मुंबई | ABP Majha
Continues below advertisement
राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडत आहे, यामागचं मोठं कारण सुत्रांकडून कळलं आहे, ते म्हणजे चंद्रकांतदादा पाटील प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी घेण्य़ास अनुकूल नाहीत. सूत्रांच्या माहितीनुसार ऐन निवडणुकीच्या तोंडावर संघटनात्मक जबाबदारी घेण्यास चंद्रकांत पाटील अनुकूल नसल्याचं कळलं आहे.
Continues below advertisement