Chandrakant Patil | प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीसाठी चंद्रकांत पाटील अनुकूल नाहीत? | मुंबई | ABP Majha

Continues below advertisement

राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडत आहे, यामागचं मोठं कारण सुत्रांकडून कळलं आहे, ते म्हणजे चंद्रकांतदादा पाटील प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी घेण्य़ास अनुकूल नाहीत. सूत्रांच्या माहितीनुसार ऐन निवडणुकीच्या तोंडावर संघटनात्मक जबाबदारी घेण्यास चंद्रकांत पाटील अनुकूल नसल्याचं कळलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram