तरडगाव : चांदोबाचा लिंब इथं माऊलींच्या पालखीचा उभ्या रिंगणाचा सोहळा
Continues below advertisement
तर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज लोणंदहून निघून तरडगावला मुक्कामी असणार आहे,.
आज या पालखीचाही चांदोबाचा लिंब इथे उभा रिंगण सोहळा पार पडला...
नेत्रदिपक अशा फुलांच्या माळांनी पालखी सजवण्यात आली होती.
तर लाखो वारकरी बांधवांनी या सोहळ्यासाठी गर्दी केली होती...