गांधी जयंतीनिमित्त चंदा कोचर यांचं स्वच्छता अभियान, तर मिल्खा सिंग यांची मिनी रन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आज 2 ऑक्टोबर महात्मा गांधी आणि लालबहादुर शास्त्रींची जयंती आहे. त्यानिमित्ताने देशभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतंय.
त्याच निमित्ताने आयसीआयसीआय बॅकेच्या एमडी चंदा कोचर यांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांसह बँकबे परिसरात स्वच्छता मोहिम राबवली.
याच अनुशंगाने उद्यापासून बँकेच्या स्वच्छतेबाबत नव्य़ा उपक्रमाची घोषणाही केली जाणार आहे. त्यासाठी बँकेतर्फे लोकांना प्रशिक्षणही दिलं जाईल असंही त्यांनी सांगितलं.