जळगाव: एकनाथ खडसेंच्या मंत्रिमंडळ समावेशासाठी रुद्राभिषेक
Continues below advertisement
एकनाथ खडसे यांचं मंत्रिमंडळात पुनरागमन व्हावं, यासाठी त्यांच्या समर्थकांनी चाळीसगाव तालुक्यातल्या गुढे गावात रुद्राभिषेक केला. महत्वाचं म्हणजे यावेळी राष्ट्रवादीचे आमदार सतीश पाटील यांनीही खडसेंसाठी महादेवाला साकड़ं घातलं. उत्तमराव महाजन यांनी या रुद्राभिषेकाचं आयोजन केलं होतं.
Continues below advertisement