पिंपरी : व्हॅक्यूम क्लिनरमध्ये महिलेचे केस अडकले, केसांसह डोक्याची कातडी निघाली
चाकणमध्ये कंपनीत साफसफाई करताना व्हॅक्यूम क्लिनरमध्ये महिलेचे केस अडकून डोक्याची कातडीही निघाली... 8 डिसेंबरला ही घटना घडली... याप्रकरणी 3 जणाविरोधात चाकण पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय... नानेकरवाडीतल्या ओबीएसजी कंपनीत ही घटना घडली...जखमी महिलेचं नाव सीमा राठोड असून त्या व्हॅक्यूम क्लिनरच्या पाईपची सफाई करत होत्या.. यावेळी व्हॅक्यूम क्लिनरचा फॅन सुरू होता... त्याच फॅनच्य़ा हवेनं त्याचं डोकं खचलं गेलं,, आणि सीमा यांचे केस कातडीसह निघाली...सीमा यांच्यावर 165 टाक्यांची मोठी शस्त्रक्रिया झाली असून त्या सुखरूप आहेत..