VIDEO | अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आजपासून सीईटी परीक्षा, यंदा 3 लाख 96 हजार परिक्षार्थी | एबीपी माझा
Continues below advertisement
अभियांत्रिकी, आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी आज राज्यात सीईटी परीक्षा होणार आहे. राज्यातील विविध शहरांमध्ये 2 ते 13 मे या कालावधीत एमएचटी-सीईटीच्या परीक्षा होणार आहेत. या परीक्षेला राज्यात 3 लाख 96 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. यामध्ये पीसीएम, पीसीबी आणि पीसीएमबी या गटांमध्ये विद्यार्थी परीक्षा देणार आहेत..
Continues below advertisement