
मुंबई : उद्यापासून तुम्हाला प्राप्तीकरावर उपकर द्यावा लागणार
Continues below advertisement
उद्यापासून म्हणजे नव्या आर्थिक वर्षापासून तुम्हाला आता तुम्ही भरत असलेल्या आयकरावर उपकर द्यावा लागणार आहे. अर्थसंकल्पात सादर करण्यात आलेले अनेक नवीन करप्रस्ताव उद्यापासून लागू होणार आहेत.याशिवाय अनेक करप्रस्ताव उद्यापासून लागू होतील. यामध्ये शेअर विक्रीवरच्या भांडवली नफ्यावर कर, ४ टक्के आरोग्य आणि शिक्षण सेस, ज्येष्ठ नागरिकांना ५० हजारापर्यंतच्या व्याजावरच्या आयकरात सूट अशी प्रस्ताव लागू होतील.
Continues below advertisement