Thane-Mulund Train issue | ठाणे-मुलुंड स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडे, वाहतूक विस्कळीत | ABP Majha
Continues below advertisement
मध्य रेल्वे विस्कळीत होण्याचा आजचा सलग चौथा दिवस आहे. ठाणे आणि मुलुंड स्थानका दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने संध्या 7 वाजेच्य़ा सुमारास मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
Continues below advertisement