नवी दिल्ली : फायनान्शियल रिझोल्युशन अँड डिपॉझिट इन्शुरन्स बिल खातेदारांच्या मुळावर?
Continues below advertisement
बँक बुडीत निघाली, तर बँकेला खातेदारांचा पैसा वापरण्याचा हक्क असेल, ही भीतीदायक कल्पना प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार ‘फायनान्शियल रिझोल्युशन अँड डिपॉझिट इन्शुरन्स बिल’ आणण्याच्या तयारीत आहे.
Continues below advertisement