नवी दिल्ली : हज यात्रेवरील 700 कोटींचं अनुदान यावर्षीपासून बंद, केंद्र सरकारचा निर्णय
केंद्र सरकारनं हज यात्रेसाठीचं अनुदान रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी 700 कोटींचे अनुदान हज यात्रेसाठी दिलं जायचं. मात्र, आता ते रद्द केल्याची घोषणा अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केली आहे.