
सीडीआर प्रकरण : कंगना राणावत आणि जॉकी श्रॉफची पत्नी आयशा श्रॉफ रडारवर
Continues below advertisement
सीडीआर प्रकरणात नवाजुद्दीन सिद्दीकीनंतर जॅकी श्रॉफची पत्नी आयशा आणि बॉलिवूडची क्वीन कंगणाही पोलिसांच्या रडारवर आहे. कारण पोलिसांच्या माहितीनुसार आयशा श्रॉफने तिचा मित्र साहिल खानच्या कॉलची माहिती मागवली होती. साहिल आणि आयशा यांच्यात आर्थिक देवाणघेवाणीवरुन प्रचंड वाद झाला होता आणि तो पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचला होता. त्यामुळेच आयशाने साहिलचे कॉल रेकॉर्ड मागवल्याची शक्यता आहे.
Continues below advertisement