CCTV : पुणे : 20 रुपयांसाठी शिक्षाचालकाने प्रवाशाचा जीव घेतला!
Continues below advertisement
फक्त 20 रुपयांसाठी पुण्यातील रिक्षाचालकाने एका प्रवाशाचा जीव घेतला आहे. पुण्यातील गणेश पेठमध्ये काल दुपारी घटना घडली. मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या इसमाला एका रिक्षाचालकाने आपल्याच रिक्षामधून पोलिसांच्या मदतीने रुग्णालयात नेलं. मात्र मारहाण झालेल्या इसमाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. फक्त 20 रुपयांसाठी भाड्यावरुन झालेल्या वादातून रिक्षाचालकाने प्रवाशाला मारहाण करून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. रिक्षाचालक साथीदाराच्या मदतीने सदर इसमाला लाथाबुक्क्यानं मारहाण करत असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधून दिसून येत आहे.
Continues below advertisement