नवी दिल्ली : हरियाणा आणि दिल्ली वगळता कुठेही सीबीएसईची फेरपरीक्षा होणार नाही
सीबीएसईची फेरपरीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली असून, 25 एप्रिल रोजी ही परीक्षा होणार आहे. महत्वाची बाब म्हणजे हरियाणा आणि दिल्लीमध्ये ही परीक्षा होणार आहे. तसेच 10 वीच्या पेपर लीकची पुन्हा चौकशी होणार आहे.