नवी दिल्ली : 50 हजारांच्या बँक व्यवहारांसाठी आता ओळखपत्र अनिवार्य
Continues below advertisement
कोणत्याही बँकेत किंवा वित्तीय संस्थेत 50 हजार रुपये किंवा त्याहून अधिक रकमेचा व्यवहार करायचा असल्यास तुम्हाला ओळखपत्राची मूळ प्रत लागणार आहे. फक्त फोटोकॉपीवर तुमचं काम भागणार नाही. आर्थिक घोटाळ्यांना पायबंद घालण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला आहे.
Continues below advertisement