VIDEO | राजकीय उद्देशातून कार स्फोटकांनी उडवल्याचा प्रकार | इंग्लंड | एबीपी माझा
Continues below advertisement
आर्यलँडमध्ये एका कारमध्ये स्फोटकं ठेऊन तिचा जबरदस्त स्फोट करण्यात आला. हा स्फोट इतका जबरदस्त होता की एका सेकंदात आलिशान कारची राख झाली. कारचे तुकडे तब्बल ३० फुटांपर्यंत आकाशात उडाले. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. राजकीय उद्देशानं प्रेरीत होऊन काही लोकांना हा स्फोट केल्याचं आता कळतंय. याप्रकरणी आता पोलिसांनी ५ लोकांना अटक केली आहे.
Continues below advertisement