मुंबई : सर्वच महापालिका क्षेत्रातील 700 स्क्वेअर फूटापर्यंतच्या घरांचा कर माफ करा : उद्धव ठाकरे
Continues below advertisement
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्वच महानगर पालिकेतील 700 चौरस फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रद्द करण्याची मागणी केली आहे.
Continues below advertisement