पाकिस्तान: इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रधान होण्याच्या मार्गावर
Continues below advertisement
पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकांच्या मतमोजणीत इम्रान खान यांची 'पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ' पक्ष आघाडीवर आहे. इम्रान यांच्या पक्षाने आतापर्यंत 121 जागांवर आघाडी घेतली आहे. बहुमतांपासून ते फक्त 16 जागा दूर आहेत.
त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार आणि सध्या तुरुंगात असणारे नवाझ शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग - नवाझ पक्षाने ५८ जागांवर आघाडी मिळवली आहे.
पीएमएल-एनचा गड मानल्या जाणाऱ्या पंजाबमध्येही इम्रान यांच्या पक्षाने जोर धरला आहे. माजी राष्ट्रपती आसिफ अली जरदारी यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीने 33 जागांवर आघाडी घेतली आहे.