Cabinet Ministry | मंत्रिमंडळ विस्तारात 10-2-1 चा फॉर्म्युला, आज फडणवीस सरकारचा 'विस्तार '| मुंबई | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Jun 2019 02:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
राज्यात फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज करण्यात आला. सरकारमध्ये 13 नव्या चेहऱ्यांची वर्णी लागली. भाजपचे 10, शिवसेनेचे 2 नेते तर रिपाइंच्या अविनाश महातेकर यांना शपथ मंत्रिपदाची घेतली.