Ambani : अंबानींचे वारस ठरले! 18 लाख कोटी आणि 500 कंपन्यांचे तीन मालक कोण? ABP Majha

Continues below advertisement

प्रसिद्ध उद्योगपती आणि जगात श्रीमंताच्या यादीत झळकणाऱ्या अंबानींचे वारसदार ठरलेत, त्यांच्या 18 लाख कोटींचे 3 वारसदार ठरलेत. रिलायन्स ग्रुपच्या 500 हून अधिक कंपन्याचे मालक कोण असणार आहेत. पाहूया कोण असतील आता याचे मालक आणि काय आहे त्यांची कारकीर्द.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram