GST on Food Products : सर्वसामान्यांच्या नाश्ता महागणार, पोह्यांवरही लागणार GST
Continues below advertisement
आता बातमी महागाईची... सर्वसामान्यांच्या हक्काचा नाश्ता असणाऱ्या पोह्यांवरही याची वक्र दृष्टी पडली आहे. GST लागू केल्यानं ऐन सणांच्या दिवसात पोह्यांसह इतर वस्तूंचे भाव वाढल्याने दिवाळीचा फराळाला दरवाढीची फोडणी बसणार आहे.
Continues below advertisement