JOB Majha : सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया आणि TATA Memorial Hospital येथे नोकरीच्या संधी : जॉब माझा
वृषाली यादव
Updated at:
18 Nov 2021 09:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलॉकडाऊनच्या काळात अनेकांवर बेरोजगारीचं संकट ओढावलं. आता नोकऱ्या कुठे आहेत? या सुशिक्षित बेरोजगारांपुढचा मोठा प्रश्न ओळखूनच एबीपी माझा तुमच्यासाठी घेऊन आलंय. जॉब माझा विविध क्षेत्रातल्या नोकरीच्या संधी कुठे आहेत, कसं अप्लाय करायचं, कुठे संपर्क साधायचा याविषयीची माहिती देण्याचा आमचा हा एक प्रयत्न.