Sensex 1000 ने खाली, तर NIFTY ची 300 अंकांची घसरगुंडी, जागतिक बाजारपेठांमधील खराब सुरुवातीचा परिणाम

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार तब्बल दोन हजारांहून अधिक अकांनी कोसळला. सध्या सेन्सेक्स ५७ हजार ५०० अंकांवर, तर निफ्टी १७ हजार १४१ अंकांवर पोहोचला आहे.  १७ जानेवारीपासून शेअर बाजारात तब्बल ३ हजार ३०० अंकांची घसरण दिसून आलेय. या घसरणीमुळे गेल्या चार दिवसात गुंतवणूकदारांचं १० लाख कोटींचं नुकसान झालंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola