Share Market Down : शेअर बाजारात घसरण सुरुच, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी 612 अंकाची घसरण

शेअर बाजारात घसरण सुरुच आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी 612 अंकाची घसरण झाली आहे. आठवडाभरात शेअर बाजार 2 हजार 500 अंकांनी घसरला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola