Rupee vs Dollar : रुपयाची ऐतिहासिक घसरण, डॉलरच्या तुलनेत रुपयाचं 80.5 पर्यंत अवमूल्यन ABP Majha

गेल्या काही दिवसात घसरण सुरू असलेल्या रुपयानं अखेर आज ८० चा टप्पा ओलांडला आहे.. आज रुपयाचं ऐतिहासिक अवमूल्यन होऊन डॉलरच्या तुलतेत रुपया ८०.०५ च्या नीचांकी पातळीवर पोहोचलाय.. मात्र असं असलं तरी रुपया अजूनही मजबूत  स्थितीत असल्याचा आरबीआयचा दावा आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola