Dollar vs Rupees : डॉलरच्या तुलनेत रुपयाची ऐतिहासिक घसरण, रुपया 81.55 वर घसरला

Continues below advertisement

मागच्या काही दिवसांपासून अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रूपयाची मोठी घसरण होतेय. डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य आजवरच्या सर्वात निचांकी पातळीवर घसरलंय. डॉलरच्या तुलनेत रूपया ८१.५५ पर्यंत घसरलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram