
Rupee Depreciation : रुपया घसरला, सामान्य माणसावर काय होणार परिणाम? Special Report
Continues below advertisement
भारतीय रुपयाच्या घसरणीचा प्रवास काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. सध्या रुपयाची 82 प्रति डॉलरकडे वाटचाल सुरु आहे. यातच आता आरबीआय पतधोरण समितीची बैठक पार पडली. यामधून रेपो रेट वाढीचे संकेत मिळाले. त्यामुळे रुपयाच्या घसरणीचा मोठा परिणाम हा आयात-निर्यातींवरील उत्पादनांवर होणार आहे. आणि त्याचाच फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. पाहूया
Continues below advertisement