Share Market : शेअर बाजारही आज गडगडला, बाजार सुरू होताच 750हून अधिक अंकांची घसरण
abp majha web team
Updated at:
29 Sep 2022 11:08 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई शेअर बाजारही आज गडगडला. बाजार सुरू होताच ७५०हून अधिक अंकांची घसरण झाली. आर्थिक मंदीच्या शक्यतेनं बाजारात मोठी पडझड झालीय. निफ्टीही अडीचशे अंकांनी घसरला. रुपयाची सततची घसरण, मंदीची शक्यता आणि वाढत्या व्याजदराच्या शक्यतेमुळे भारतीय बाजारावर परिणाम झालाय.