EPFO च्या बैठकीत व्याजदर कपातीचा निर्णय, 40 वर्षात सर्वात कमी व्याजदर मिळणार

Continues below advertisement

ईपीएफच्या व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त पीटीआय वृत्तसंस्थेनं दिलंय. ईपीएफच्या व्याजदरात 0.4 टक्क्यानं कपात करण्यात येणार आहे. त्यामुळे ईपीएफचा व्याजदर आता 8.1 टक्के व्याजदर असेल.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram