LIC IPO : एलआयसी आयपीओ बाजारात येण्याचा मुहूर्त लांबणीवर, पुढच्या आर्थिक वर्षात येणार? : सूत्र
Continues below advertisement
एलआयसीचा आयपीओ बाजारात येण्याचा मुहूर्त लांबणीवर पडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे एलआयसीचा आयपीओ पुढच्या आर्थिक वर्षात बाजारात येण्याची शक्यता आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेल्या आर्थिक स्थितीचा एलआयसीच्या आयपीओला फटका बसल्याचं तज्ञांच मत आहे.
Continues below advertisement