Nykaa च्या Falguni Nayar यांची भरारी, Top 50 श्रीमंत महिलांच्या यादीत फाल्गुनी नायर : ABP Majha

Continues below advertisement

Falguni Nayar Story: ब्यूटी और पर्सनल केयरची मोठी कंपनी नायका (Nykaa) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. नायका कंपनीचा बुधवारी आयपीओ (IPO) लॉन्च झाला. नायकानं शेअर बाजारात प्रवेश करतात कंपनीचं भांडवल 1 लाख कोटींच्या पुढे गेलंय. तर, कंपनीच्या संस्थापक फाल्गुनी नायर (Falguni Nayar) यांनी जगभरातील श्रीमंताच्या यादीत समावेश केलाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram