Crude Oil Price Falling : तीन महिन्यात 30 डॉलरहून अधिक घट, कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण का?

Continues below advertisement

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या भावात सातत्यानं घसरण बघायला मिळत आहे. काल कच्च्या तेलाच्या किंमतीत ४टक्क्यांची घसरण बघायला मिळाली. अशात घसरणीचा हाच वेग कायम राहिल्यास भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महागाईच्या दिवसात पेट्रोल-डिझेल कमी झाल्याने सामान्यांना दिलासा मिळू शकेल. पाहूयात याच संदर्भातला एक रिपोर्ट

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram