Union Budget 2023 : बजेटकडून गुंतवणूकदारांच्या काय अपेक्षा?
Nirmala Sitharaman On 7 Priorities of Budget: देशाच्या सर्वांगिण विकासाठी यंदाच्या बजेटमध्ये सात गोष्टींना प्राधान्य देण्यात आल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केलं. देशातील नागरिकांच्या विकासासाठी मोदी सरकारने सात घटकांना महत्त्व दिलं असून त्यावर येत्या वर्षभरात काम करण्यात येणार आहे.
Tags :
Budget Finance Minister Nirmala Sitaraman Nirmala Sitharaman Budget Nirmala Sitharaman Live Nirmala Sitharaman Union Budget 2023 Nirmala Sitharaman In Marathi Budget In Marathi Budget Marathi Live Sitaraman