Bhagwat Karad Family on Budget : देशाचं अर्थ संकल्प सादर, भागवत कराडांच्या सूनबाईंच्या अपेक्षा काय?
Continues below advertisement
अर्थराज्यमंत्री भागवत कराड काही वेळापूर्वीत अर्थसंकल्पासाठी रवाना झाले आहेत... या अर्थसंकल्पाकडून देशाच्या अपेक्षा आहेतच मात्र त्यांच्या कुटुंबियांना काय वाटतं... त्यांच्या मुलगा आणि सुनेशी याबाबत बातचीत केलेय प्रशांत कदम यांनी...
Continues below advertisement