Union Budget 2022 : सलग सहाव्या वर्षी आयकरात कोणत्याही प्रकारचा बदल नाही ABP Majha

आयकरात सलग सहाव्या वर्षी कोणत्याही प्रकारचा बदल नाही. करदात्यांना tax slab मध्ये बदल होईल अशी अपेक्षा होती आणि standard deduction मध्ये दिलासा मिळेल का अशी देखील अपेक्षा होती पण दोन्ही फ्रंटवर सध्या काहीही बदल नाही. त्यामुळे करदात्यांच्या मोठी निराशा. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola