ABP News

Budget 2023 New Income Tax : 7 लाखांर्यंत उत्पन्न असलेल्यांना आयकर नाही, करदात्यांना मोठा दिलासा

Continues below advertisement

Budget 2023 New Income Tax :  पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या आधी सादर करण्यात आलेल्या पूर्ण अर्थसंकल्पात अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे.  टॅक्स स्लॅबमध्ये बदल करण्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. आता, करपात्र उत्पन्नाची मर्यादा सात लाख इतकी करण्यात आली आहे. मात्र, हा फायदा नवीन कररचनेनुसार कर भरणाऱ्यांसाठी आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram