New Delhi : बँडपथकाचं सिनेमातील गाणं वाजवून जल्लोष ,सैन्य दलाच्या एका तुकडीचा व्हिडीओ समोर
२६ जानेवारी रोजी दिल्लीतील कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला... यावेळी परेड झाल्यानंतर सैन्य दलाच्या एका तुकडीचा व्हिडीओ समोर आलाय.... फायनल परेड झाल्यानंतर बँडपथकानं सिनेमातील गाणं वाजवून जल्लोष केला..