Maharashtra Budget 2021 | अर्थसंकल्पाला 10 पैकी 1 गुण; माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणतात...
Continues below advertisement
अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. कोरोना काळात राज्यातील अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला.
Continues below advertisement
Tags :
Thackeray Government Budget Maharashtra Budget Session 2021 Maharashtra Budget 2021 Maharashtra Budget Session Sudhir Mungantiwar Finance Minister Ajit Pawar Uddhav Thackeray Ajit Pawar