INDIA Alliance Protest Delhi : अर्थसंकल्पाविरोधात संसदेच्या पायऱ्यांवर इंडिया आघाडीचं आंदोलन

Continues below advertisement

INDIA Alliance Protest Delhi : अर्थसंकल्पाविरोधात संसदेच्या पायऱ्यांवर इंडिया आघाडीचं आंदोलन 
बजेटमधील तरतुदींविरोधात इंडिया आघाडीचं संसद भवनाच्या बाहेर आंदोलन ... संसदेच्या दोन्ही सभागृहात आज अर्थसंकल्पावर चर्चा तर इंडिया आघाडीचं संसदेत अर्थसंकल्पाविरोधात आंदोलन

अर्थसंकल्पासंदर्भात बातम्या,.....

 नवी दिल्ली :  नव्या कररचनेत मोठ्या बदलांची घोषणा करत अर्थमंत्री निर्मला सीतारमण  (Nirmala Sitharaman) यांनी मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प (Union Budget 2024-25)  जाहीर केला. 48 लाख 20 हजार 512 कोटींचा हा अर्थसंकल्प आहे.  मध्यमवर्गाला फायदा देत भविष्याचा वेध घेणारा अर्थसंकल्प, असे म्हणतफडणवीसांनी अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे.  देशाचा अर्थसंकल्प संतुलित असून देशातील युवा, गरीब आणि शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून बनवण्यात आलेला संतुलित अर्थसंकल्प आहे, अशी  प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram