Union Budget 2022 : अर्थसंकल्पात सरकारकडून मोठ्या घोषणा, काय आहेत यंदाच्या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्य?

Union Budget 2022: क्रिप्टोकरन्सीच्या कमाईवर यापुढे 30 टक्के कर लावण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी केली आहे. पण एकीकडे भारताने स्वत:चा डिजिटल रुपया मार्केटमध्ये आणण्याची तयारी सुरू केली असताना दुसरीकडे क्रिप्टोकरन्सीच्या कमाईवर कर लावण्याचा निर्णय घेतल्याचं दिसून येतंय. त्यामुळे येत्या काळात देशात क्रिप्टोकरन्सीला मान्यता मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola