Union Budget 2022: आयकरात कोणताही बदल नाही, करदात्यांसंदर्भातले महत्वाचे मुद्दे ABP Majha
Continues below advertisement
आज अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यात महाराष्ट्राला अर्थसंकल्पात काय मिळालं असा सवाल जनतेच्या मनात उपस्थित झाला असेल. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या भाषणातून महाराष्ट्रासाठी विशेष मोठी घोषणा करण्यात आलेली नाही. महाराष्ट्रचं नव्हे तर निवडणुका होऊ घातलेल्या पाच राज्यांनाही काही विशेष तरतूद केलेली नाही. मात्र 2022-23 साठी सर्व राज्यांना मदत करण्यासाठी 1 लाख कोटींची तरतूद आहे. एक लाख कोटी ही रक्कम राज्यांच्या एकूण गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी दिली जाणार आहे. हा निधी पुढील 50 वर्षांसाठी असेल यावर कुठलेही व्याज आकारले जाणार नाही
Continues below advertisement
Tags :
Budget Maharashtra BJP Finance Minister Union Budget Indian Economy BJP Union Budget 2022 Budget 2022 Budget 2022 India Union Budget 2022-23 Budget 2022 News Indian Economic Growth Latest Budget News Budget 2022 News Today Budget India Nirmala Sitharaman Union Budget Budget In India Indian Budget Union Budget Highlights Union Budget 2022 Date Nirmala Sitha BJP