Bombay Stock Exchange : SENSEX 385 अंकांनी वधारला तर NIFTY 100 अंकांनी वाढला

दसऱ्यालाच गुंतवणूकदारांची दिवाळी होताना दिसतेय. मुंबईच्या शेअर बाजारानं आज नवा रेकॉर्ड नोंदवलाय. पहिल्यांदाच मुंबई शेअर बाजार सकाळी सुरु होताच 61 हजार पार गेलाय. त्यावेळी सेन्सेक्स 385 अंकांनी वधारला... तर, निफ्टीतही 100 अंकांची वाढ झाली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola