Ashneer Grover Resigns: 'मला कंपनी सोडण्यास भाग पाडलं'; BharatPe मधून अश्नीर ग्रोव्हर पायउतार

Ashneer Grover Resigns : Ashneer Grover, Fintech Unicorn BharatPe चे सह-संस्थापक, यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सिंगापूरमधील अश्नीर ग्रोव्हरविरुद्ध तपास सुरू करण्यासाठी फिनटेक प्लॅटफॉर्मविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या लवादात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर अश्नीर यांच्या राजीनाम्याचे पडसाद उमटले. फिनटेक युनिकॉर्नच्या बोर्डाला पाठवलेल्या ईमेलमध्ये, अश्नीर ग्रोव्हर यांनी सांगितलं आहे की, मी अत्यंत दुःखी आहे, ज्या कंपनीचा मी संस्थापक आहे, आज त्याच कंपनीला निरोप देण्यासाठी मला भाग पाडलं जात आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola