Russia Ukraine War मुळे Sensex 750 अंकांनी घसरला, Nifty 200 अंकांनी कोसळला

Continues below advertisement

Russia Ukraine War Effects : रशिया-युक्रेन युद्धाचे भारतीय शेअर बाजारावर पडसाद उमटले आहेत. आज सेन्सेक्स ७५० अंकांनी घसरला तर निफ्टीही २०० अंकांनी कोसळला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram