Bank of Maharashtra: मागील तिमाहीत बँक ऑफ महाराष्ट्रला 840 कोटींचा नफा
Continues below advertisement
पुण्यात आज बँक ऑफ महाराष्ट्र बँकेची वार्षिक पत्रकार परिषद पार पडली. बँकेने वर्षभरात केलेल्या व्यवहाराचा लेखाजोखा आजच्या पत्रकार परिषदेत बँकेच्या मुख्य संचालकांनी मांडला असुन. बँकेला मागील तिमाहीत ८४० कोटी रुपयांचा नफा झाल्याचं बँकेचे एक्झिक्युटिव्ह आशिष पांडे यांनी सांगितल आहे.या पत्रकार परिषदेस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक एस राजीव देखील उपस्थित होते. त्यासोबतच बँकेचा पुर्ण व्यवहार 21.23 टक्क्यांनी वाढला असुन 4,09,202 कोटींवर गेला असल्याची माहिती प्रकाश खटावकर यांनी दिली आहे.
Continues below advertisement