Ambani Next Generation Special Report : अंबानींच्या कोणत्या वारसदाराला कोणती कंपनी, जाणून घ्या?

प्रसिद्ध उद्योगपती आणि जगात श्रीमंताच्या यादीत झळकणाऱ्या अंबानींचे वारसदार ठरलेत, त्यांच्या 18 लाख कोटींचे 3 वारसदार ठरलेत. रिलायन्स ग्रुपच्या 500 हून अधिक कंपन्याचे मालक कोण असणार आहेत. पाहूया कोण असतील आता याचे मालक आणि काय आहे त्यांची कारकीर्द.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola