Dhule Accident | धुळ्यात एसटी बस-कंटेनरची धडक, अपघातात 13 जणांचा मृत्यू, 30 जखमी | ABP Majha

औरंगाबाद-शहादा एसटी बसला भीषण अपघात झाला असून यामध्ये 15 प्रवाशांचा मृत्यू झाला, तर 35 जण जखमी आहेत. धुळे जिल्ह्यातील निमगुळ गावाजवळील सब स्टेशनजवळ रात्री हा अपघात झाला. कंटेनरची आणि एसटी बसची समोरासमोर धडक झाली. यामध्ये एसटी बसच्या समोरील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola