बुलडाणा : 19 वर्षांनी लोणारमधील सासू-सुनेच्या विहिरीचं दर्शन

Continues below advertisement
जगविख्यात लोणार सरोवरातील सासू सुनेची विहीर तब्बल 19 वर्षांनंतर पाण्याबाहेर आली आहे सतत च्या वाढत्या तापमाना मुळे सरोवराचे पाणी आटत असल्यामुळे ही विहीर आता पूर्णपणे पाण्याच्या बाहेर आली आहे विहीर पाहण्या साठी पर्यटक सरोवर भेट देत आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram